मी मानकर, १९७०मध्ये, रचना विद्यालयात दाखल झालो आणि १९७५ मध्ये दहावी पास झालो. आणि नंतर काय ? आज २०१९ मध्ये मागे वळून बघतांना काय वाटते असे विचारलं तर म्हणेन ‘समुद्ध आयुष्य जगलो‘. शाळेत असतांना ‘ समाजवादी ‘विचारांचा पगडा घेऊन कॉलेजात दाखल झालो आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम केले. नंतर व्यावसायिक झालो. आज मला स्वतःची ओळख करून द्यायची झाली तर ..... सांगेन,.....
1.
मी एक समाजसेवक आहे. परदेशात ( पूर्व आफ्रिकेत १२ वर्षे आणि अखातात ६ वर्षे ) १८ वर्षे काम करत असतांना अनेक भारतीयांशी संपर्क झाला. सौदी अरेबियात असतांना अनेक भारतीय अवैधरीत्या / बेकायदेशीरपणे वर्षेनुवर्षे राहत होते. बऱ्याच अवैध भारतीय नागरिकांना ‘ घर वापसी ‘ करता मदत केली . त्यांच्या विस्तापानाकरिता पैसे उभे करून त्यांची ‘ सौदीतील तुरुंगापासून ‘ सुटका करण्यास मदत केली.
2.
मी परदेशातील महाराष्ट्र मंडळाची वृद्धिंगत होण्यास मदत केली आहे. परदेशात ‘ मराठी तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा ‘ या विचार कायम ठेऊन ‘मराठी’ लोकांना एकत्र आणले.
3.
मी एक ‘ भटक्या ‘ आहे. आत्तापर्यंत 70 देश फिरलो आहे. बरचसे देश ‘ सखोल ‘ पहिले आहे. मी माझी प्रत्येक ट्रीप ( ३० ते ६० दिवसांची ) स्वतः नियोजित करतो आणि देश बघतो.
4.
मी एक ‘ छायाचित्रकार ‘ आहे. भ्रमंतीची आवड असल्याने खूप खूप फोटोग्राफी करतो आणि कायम फेसबुकवर अपलोड करतो. माझी एकच इच्छा असते कि मी जे बघतो / अनुभवतो ते सर्वांनी अनुभवावे – प्रत्यक्ष किवां माझ्या फोटो आणि चलचित्रद्वारे. मला प्रवासावर ‘ ब्लॉग ‘ लिहायला आवडते. मी online blogging करतो.
5.
मी उत्तम वक्ता व नेता आहे. चार चौघात अथवा मोठ्या सभेत कोणताही विचार कसा मांडायचा आणि ऐकणार्यांची मानसिकतेवर परिणाम करून हवे ते करून घेणे – याचा तंत्र शुद्ध अभ्यास केला आहे. हल्ली मी इतरांना प्रशिक्षण देतो. गेल्या ३६ वर्षापासून ‘ व्यवस्थापण आणि नेतेपण ‘ याची उत्तम जाण आहे.
मी जर रचनात नसतो तर आजचा ‘ मानकर ‘ कदाचित यशस्वी झाला नसता. रचनेमुळे सर्वांगीण विकास झाला. पटवर्धन बाई, साबणे बाई आणि लिमये बाई माझ्या कायम स्मरणात असतात.
प्रवीण मानकर
Do you want to know more About Me?
Here We Go. Profile
#
A Toast Master trying to improve the speaking skills
#
A Traveler trying to explore the world
#
A Photographer trying to capture the world in my camera
#
A Finance Professional trying to count the money
# A Social worker trying to help who need help
EDUCATION
AICWA, LLB, DCM, B Com.
ACADEMIC CREDENTIALS
# Poona University Topper, No.
1, Diploma Computers Management (Students 60000)
# Selected for 72 weeks Business Leadership Program out of 560 executives in the company. Out of 26 participants only student from Finance background: Crompton Greaves (Electrical Company).
PROFESSIONAL ENHANCEMENTS
# Leadership Effectiveness for
facilitating the CHANGE
# Business Leadership Program –
72 weeks similar to Harvard USA, MBA
# Total Quality Management
(Eisher Consultancy, Westing House, USA)
# ISABS – Human Behavior / Team
Management / Motivation
# SAP / MRP II – Exposure
ROFESSIONAL ENHANCEMENTS
# 37 years’
chronicle of success driving benchmarks, setting growth & expansion for
reputed organizations, now looking for positions like Country Manager / GM / CFO.
# Worked in India for 18 yrs / East Africa 12 yrs / GCC for 7 yrs
NOW WHAT?
Enabling Community to enhance the PUBLIC SPEAKING Skills & Developing Leaders to manage the FUTURE – thru an Institute ‘International Speakers Bureau! Bringing latest knowledge to 5th Std. Student till 70 yrs adult!