*दिंडी - कथा करी, मानकर*
मी माझा 'वाल्यावरचा' ब्लॉग खरडल्या नंतर इकडे तिकडे बघितलं तर त्या चारपाच जणी रस्त्यावर झोपल्या होत्या. मी जवळ गेलो. मीम्हणालो 'कथा सांगू?'. कथा म्हटल्यावर त्या ताडकन उठल्या. मनोभावे माझी कथा ऐकली अन मलाच नमस्कार केला. त्यांना लिहितावाचता येत नाही. मैत्रीण म्हणाली - लै भारी लिवलं. मी धन्य झालो. नंतर परत त्या झोपी गेल्या. मी ही घेतलं झोपून
ऐकताय का कथा ? क्लिक करा.
Post a Comment