@मानकर 'कट्टा'


 @मानकर 'कट्टा'


.... आणि कार्यक्रम मस्त झालाछोटेखाणी होतानव्या कलाकारांना वाव मिळालाआनंद वाटलाद्विगुणित झालाअजून काय हवेनिमंत्रण वाचा म्हणजे अंदाज येईलवेगळा अविष्कारएका हिंदी लेखकाशी 'ओळखझाली


*नाट्य विन्यासप्रस्तुत...

हिंदी साहित्य के प्रतिष्ठित और चर्चित कथाकार

 *उदय प्रकाशजी की चार कथाओंका अभिवाचन - " *आत्मकथाएँ* "

संकल्पना एवम् निर्देशनतुषार कुलकर्णी

कालावधी: *९० मिनट

दिनांक: *१० मई २०२२*, मंगलवार

समय: *शाम :०० बजे

स्थान श्रीप्रवीण मानकररागरंग बंगलासावरकर नगर*, गंगापूर रोड , नासिक

कलाकार: *आकाश बैरागीपौरवी चंद्रात्रेमानसी कावळेतुषार कुलकर्णी

संगीत संयोजन: *नितिन पावरा *

प्रवेश मर्यादा मात्र २५ - कृपया अपना स्थान आरक्षित करें।

------------------/---------------

मंडळी - तुम्हांला तुमची कला सादर करायची असल्यास, 'मानकर कट्टावाट बघत आहेआजचे फोटो व्हीडिओ पाठवतो.


कलासक्त - प्रवीण आणि उल्का मानकर


(एक दुःख - अशा हौशी कलाकारांना ऐकायला खूप कमी लोक येतात - फक्त २५/३० रसिक आले होतेअर्थात हे ही नसे थोडे ) 

0/Post a Comment/Comments