चिमलगी - classical


 It was too(ooo) classical 


मला गाण्यातलं काही(हीकळत नाहीतरीही मी गाण्याच्या कार्यक्रमांना जातोकाहीतरी वेगळं घडत असतं असं जाणवतंकधी कधीअसंही वाटतं की 'काळ आणि वेळइथेच थांबावापण तसं होत नाहीकारण 'सुरवातझाली की 'विस्तारहोतोआणि द्रुत लयीत गाणंगेलं की मी समजतोआता हे 'संपणार'. 


हे असं असलं तरी मला गाण्याची 'सुरवातखूप आवडतेजेंव्हा गायक एकटाच गात असतोसूर लागतोय की नाही याचा अंदाज घेतोआणि पुढे सरकतो ... नंतर तबलेवाला त्याला 'जॉइनहोतोइथेच मला शुद्ध (pure) आणि कुमारी (virgin) स्वर सापडतातउदाहरणार्थपंडित जसराज पहिल्या दहा पळांमध्ये खर्ज लावून मोकळे होतातसभा जिंकतातपरवीन सुलताना बद्दल काय सांगू ... कौशकी ... सगळंच अदभूतया वेळी सभागृह पूर्ण शांत असतंनव्या अनुभवास सामोरं जाण्याची तयारीतर कलाकार बहुदा 'अशांतअसावासुराच्या शोधातआज 'सापडतो का ?' या विवंचनेतविद्वान मानकर म्हणतात - mind must be agitated. Search for new is perpetual. तरच 'निर्मितीहोतेसर्जनशीलता .... पहिल्या दोन तीन मिनिटात 'कलाकार आणि श्रोते यांचा योग होतो'. हेच ते मेडिटेशनचिंतनहाच तो स्वर्ग काअसाही प्रश्न पडतोमाझे कान गेल्या वीस पंचवीस  वर्षात तयार झाले हे नक्कीसवाई गंधर्व झिंदाबादत्याव्यक्तिरिक्त 'इतरकार्यक्रम ...


विस्तार - इथे माझं जरा लक्ष विचलित होतं - सगळंच 'संथलयीतमजा नाहीमग मी 'द्रुतची वाट पाहतोइथे मात्र 'कलाकुसरआनंददायी असते


आजही कुर्तकोटी मध्ये संजिव चिमलगीयांचं गायन होतंअप्रतिमपूर्ण तयारीआवाज घोटीवमी नेहमीप्रमाणे 'सुरवातीकडेलक्ष देतहोतोआणि सुरवात दमदार झालीसूर सापडलादोन तास कसे गेले ....


It was too classical. ‘सुरवातमी कॅमेरात टिपली आहे .. आठ मिनिटे ... नंतर तबला आला ...


संजीव चिमलगी एक भारतीय हिंदुस्तानी गायक हैं। वह सी आर व्यास के शिष्य हैं। उनका संगीत किराना घराना की आवाज संस्कृतिऔर साथ ही ग्वालियर घराना / आगरा घराना के बैंडिश उन्मुख गायन को दर्शाता है।

0/Post a Comment/Comments