माउली - पैठणकर


 रश्यातला वडा अर्धा संपला होतामी आस्वाद घेण्यात रंगलो होतोरंग रूप चव आकार - ३६० डिग्रीत - आनंदाला उधाण आले होतेसाधारण साडेसात वाजले होते आणि कापडाबाजार भाज्यांनी व्यापला होतापहिला वडा कढईत पडला आणि मी 'वडा-रश्याचीऑर्डरसोडली


अर्धा वडा राहिल्यावर मी मन आणि मान वर केलीतेव्हढ्यात समोरच्या अत्यंत तेलकट टेबलवर एक महिला येऊन बसलीतिने चहामागवलाती बशीतून पहिला भुरका मारत असतांना माझी तिची नजरानजर झालीमी विचारलं - आजी कुठून आल्यात्यावर आजीउतरल्या - पैठण वरून .....


माझं कुतुहूल जागृत झालंमी कॅमेरा सुरु केला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु केलीआजीही 'जागरूकझाल्यापदरबीदर सावरूनप्रश्नांना मनमोकळी उत्तरे देऊ लागल्यावारकरी मन ते - सर्व काही मोकळं ढाकळंपारदर्शीतुम्हीं बोललाय का कधीनसेल तर मीघेतलेला इंटरव्हू बघाऐका


माझा कार्यभाग साधल्यावर मी आजींना विचारलं - वडा खाणार कात्यावर त्या म्हणाल्या - उपास आहे माझाबांधून द्यायला सांगमीकाउंटर बसलेल्या 'आजींनासांगितलं - मी पैसे देतोतेव्हढ्यात माझ्या मनात आलं - की अरे एक वड्याने काय होणारमी वेटरलासांगितलं - अजून एक वडा बांधत्यावर आज्जी म्हणाल्या - नकोएकच बासकोणी देत सुटलं म्हणजे मी काय घेतंच राहायचं


मी दिग्मूढ झालोकाय ते विचारकाय ते समाधानहावरटपणा नाही की 'साठवणकरायची आसक्ती नाहीमी 'आज्जींसारखाकानाहीआज्जीच्या चेहऱ्यावर शांतता आणि समाधान नांदत होतं


आजी उठल्या आणि काउंटर जवळ गेल्या आणि पैसे दिलेमी सांगितलं - आजी मी देतो पैसे त्यावर आजी म्हणाल्या - बाळा मी चहाचेपैसे दिलेमी काउंटरला सांगितले - त्यांचे पैसे परत कराआजींनी पैसे परत घेतले आणि फक्त माझ्याकडे पाहिलं बोलताच 'बाळालाआशीर्वाददिला असावापांढरे शुभ्र केस असलेल्या एकसष्ट वर्षाच्या माणसाचं रूपांतर एका सेकंदात बाळात केलं - माउलीने


आज म्या ब्रह्म पहिलेतुम्हींही बघाआसपास आहेडोळस होता येईल का बघाउत्स्फुर्त जगता येईल का ते पहाविचारकरूनमाणसाला 'जगतायेईल का ते बघा


अस्तु. - backpacking is continuous 


#Mankar_Rang

#backpackermankar

3/Post a Comment/Comments

  1. Excellant it is great
    मैंने पल भर के लिए --
    आसमान को मिलना था
    पर घबराई हुई खड़ी थी ....
    कि बादलों की भीड़ से कैसे गुजरूंगी ..
    किती सहज सुंदर

    ReplyDelete
  2. प्रवीण सरांच्या उत्साहाचे व जगावेगळ्या प्रयोगांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे..छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद शोधता आपण..जमायला हवं👌👏🏻 कृष्ण सखा

    ReplyDelete
  3. परमेश्वर कुठे, केव्हां आणि कोणत्या रूपात दर्शन देईल, अकळ आहे.

    ReplyDelete

Post a Comment