सकाळी सकाळी बारा वाजता अनाहता उठते. आणि पहिला प्रश्न - मेस्सी कुठे आहे? मेस्सी तिच्या जवळ पहुडलेली असते. मग दोघींची'सकाळ' सुरु होते. मेस्सी अनाहताचे सर्व ऐकते - हो - अगदी 'दात घासण्यापासून तर .... गुळणी करण्यापर्यंत'. कारण मेस्सीला त्याशिवाय दूध मिळणार नाही.
स्वच्छ, निर्मळ , निस्वार्थी मैत्री पहा. जीवन सुंदर आहे. सृष्टी सुंदर आहे. दृष्टी असायला हवी.
छान
ReplyDeletePost a Comment