मनी वसे ते प्रत्यक्ष दिसे


 मनी वसेते दिसे ..


तालिबान अन अफगाण हा विषय काही मनातून जात नाहीयाचं सबळ कारणं आहे. 'शरिया कायद्याचीकिंचित झलक मी सौदी मध्येअनुभवली आहेहाच 'शरियातालिबानी अफगाणात आणू इच्छित आहेत्याच्या सर्व 'कलमानुसारराजवट चालवणार आहेमुस्लीमधर्मग्रंथ कुराण आणि त्यांच्या धर्मगुरूंनी वेळोवेळी काढलेले फतवे यांचा मिळून जो कायदा तयार झालातो शरिया कायदाशरिया याशब्दाचा अर्थ 'स्वच्छआखून दिलेला रस्ताअसा आहेखून का बदला खून - ब्लड मनी - ही शरिया नियमांमध्ये अशी एक व्यवस्था कीज्या मध्येसमजामाझ्याकडून गाडी अपघातात कोणी मेलं असतं तर नुकसान भरपाई म्हणून मलाही मारून टाकण्याची क्षिशा झालीअसतीया 'रीतीचामी सुरवातीला 'झोप उडेपर्यंतधसका घेतला होतानंतर मात्र मी खूप गाडी चालवली कोणालाही  उडवताशिरच्छेद करण्याच्या दवंड्या ऐकल्या पण कधी बघितला नाहीशिरच्छेदाची जागा मात्र दम्माम मशिदीसमोर नेहमी दिसेगेल्या दहावर्षात मात्र सौदी खूप बदलला आणि 'शरियाजणू तेथे नाही असे वाटतेपण तालिबानी तर जाहीरपणे सांगत आहे की आम्हीं 'शरियाकायद्यानुसार 'अफगाणचालवणारहोऊ घातलेला छळ आणि जाचकपणा मी बघत आहेकल्पनेत


आज घरात कुत्रा खेळत होता एका माशीशीमारून टाकण्याआधी त्याने तिचा छळवाद मांडला होताअखेरी ती मेलीतालिबानीकुत्र्यानी अफगाणी माशीला मारलेअमेरिकी फोटोग्राफर मात्र मजेत छायाचित्रण करत होता.  


छळ कसा झाला ते बघा

0/Post a Comment/Comments