यादव कालीन ...

असं बऱ्याच वेळा होतं कि आपण एखाद्या ठिकाणी खूप वेळा जातो पण तेथून जवळ असलेले दुसरे सुंदर ठिकाण कधीच बघत नाही. कारण? आहो, माहिती नसते ! आपण कोणाला काही विचारत नाही! अन आपल्याला इन्टेरेस्टही नसतो. माझंही तसंच झाला. चांदवडची रेणुका माता हे 'मानकारांचं' कुल दैवत. घरात काही चांगलं झालं कि आम्हीं जाणार आणि काही वाईट झालं तरी ..... नवस, 'मी मनात बोलले होते', वैगरे वैगरे. पण मंदिराच्या अगदी मागे 'यादव कालीन मंदिर' आम्हीं बघितले नाही.


आज योग आला. निम्मित? मित्राने घेतलेली जीप - कंपास. चांदवड, रेणुका मातेचं दर्शन घेतल्यावर अगदी मागे, थोडंसं वर बघितल्यावर यादव कालीन चंद्रेश्वरी शिव मंदिर दिसते. गाडी अगदी वर तेथपर्यंत पोहचते.

इतिहास (C/P)

Rishi Parashurama was asked by his father Jamadagni (known for his anger) to kill his mother Renuka. Parashurama, being an obedient son, separated her head from body. The head landed in Chandwad while the body fell near Mahur. There is a scenic temple of Goddess Renuka on the outskirts of Chandwad. Similarly there are temples of Ganesh, Mahadeo (Chandreshwar) and Goddess Kalika, the last two being on mountains.

Chandreshwar Mahadev Temple was built by King Chandradev about 2100 years ago and worshiped Lord Shiva. The Shiva temple Chandreshwar is located on the north-east mountain. There were seven 'Shaiv Gosavis' looking after the temple as well performing the rituals at the temple. After the death, their bodies were buried near a lake on the mountain of Chandreshwaras per Shaiv Gosavi tradition at that time. Later on their tombs were termed as SaptRishi by local people. Near that lake 'Ganesh Taka' is another source of water.

जा कधीतरी. आम्हीं नाही जाऊ शकलो, कारण करोनामुळे मंदिर फक्त नऊ ते बारा 'उघडं' असतंनंतर भक्त  करोना बाधित होऊ शकता.

 


 

 

 


 




0/Post a Comment/Comments